अक्षय महिला मंडळ - यशोगाथाचांद्रसेनीय कायस्थ प्रभ समाज चेंबूर-घाटकोपर ही संस्था १९५७ साली स्थापन झाली. त्यानंतर महहलांच्या उत्कर्ाासाठी कै. मृद ला हदघे, कै. स शिला कर्णाक , हेमा ग प्ते, स नंदा राजे,जयश्री शभसे, हहरा ग प्ते, या भगगनींनी संघटीत होऊन १९८५ मध्ये ‘ अक्षय महहला ‘ मंडळाची स्थापना केली. त्यावेळी अक्षय महहला मंडळाला स्वतंत्र जागा नव्हती. त्याम ळे एखाद्या सभासद भगगनींच्या घरीच मंडळाच्या भगगनी जमून ननरननराळ्या कायाक्रमांचे आयोजन करीत असत. अक्षय महहला मंडळाने आपल्या ज्ञाती-संस्थेच्या व इतर संस्थाच्या ववववध स्पधाांमध्ये भाग घेऊन भगगनींच्या स प्त ग णांना उत्तेजन देऊन ककत्येक बक्षक्षसेही पटकावली. िारदोत्सव, भोंडला, नतळग ळ समारंभ , क ंकूमाचान, आनंद मेळावा , मंगळागौर या सारखे पारंपररक समारंभ साजरे करून सांस्कृनतक वारसा प ढच्या वपढी पयांत पोहचवण्याचे महत्वाचे काया अक्षय महहला मंडळ नेहमीच करत आले आहे. आज देखील मंडळात चचाा, भार्णे, कथाकथन, खेळ, ननरननराळ्या स्पधाा व प्रात्यक्षक्षकांसारखे कायाक्रम होत असतात. पावसाळी व हहवाळी सहली आवजूान आयोजजत केल्या जातात. त्याम ळे मंडळाच्या भगगनी उत्साहहत - उल्हाशसत होतात. पररणामतः सदर मंडळात सदैव खेळीमेळीचे , आनंदी, उत्साही वातावरण दृष्टोत्पत्तीस पडते.

“ स्नेहिलाका “ पाले या महहला मंडळाच्या अध्यक्षा कै. उर्ाताई देिपांडे यांनी आपल्या ज्ञाती-संस्थांच्या भगगनींमध्ये ऐक्य व स्नेहभाव ननमााण व्हावा या सद्हेतूने “ स्नेहांककता “ या संस्थेची सन १९७५ मध्ये स्थापना केली होती. त्या संस्थेचे सभासदत्व जस्वकारल्यावर अक्षय महहला मंडळाने स्नेहांककताचे १४ वे शिबीर आयोजजत केले होते. तत्काशलन कायाकारी मंडळाने अनतिय मेहनत घेऊन हे शिबीर यिस्वीररत्या पार पाडले.

त्यानंतर अक्षय महहला मंडळाच्या सभा व इतर कायाक्रम आपल्या हक्काच्या वास्तूत होऊ लागले. चां.का.प्रभू समाज चेंबूर-घाटकोपर तर्फे २०-२१ जानेवारी २००१ रोजी आयोजजत केलेल्या अर्खल भारतीय चां. का.प्रभ समाजोन्नती पररर्देत अक्षय महहला मंडळाच्या भगगनींनी मोठया हहरीररने भाग घेतला होता. त्यावेळी मंडळाच्या भगगनींतर्फे वध - वर मेळावा देखील आयोजजत केला गेला होता.

अक्षय महहला मंडळाने “ स्नेहांककताच्या “ कायाालयाची ध रा सतत दोन वर्े वाहहली होती. त्याच वेळी २१-८-२००३ मध्ये “ स्नेहांककता “ संस्था रजजस्टर झाली. त्यासाठी हेमा ग प्ते, स नंदा राजे, मोहहनी गचटणीस , स गचत्रा देिम ख, िीला प्रधान व कै. मृद लाताई हदघे यांचा मोलाचा सहभाग होता.

सामाजजक कायाासाठी देखील अक्षय महहला मंडळ नेहमीच आघाडीवर राहहले आहे. “ स्वाधार “ संस्थेतर्फे म लींना दत्तक घेऊन त्यांच्या ८ वी ते १० वी पयांतचा िैक्षर्णक खचा ककतीतरी वर्े अक्षय महहला मंडळ करीत होते . आता देखील “ सेवादान “ या मनतमंद म लांच्या संस्थेला तसेच “ नारी म क्ती “ या संस्थेला मंडळ नेहमीच मदत करते. वृध्दाश्रमांना भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागररकांच्या गरजा पूणा करून त्यांना आप लकीचा हात देण्यात अक्षय महहला मंडळ नेहमीच आघाडीवर असते. द ष्काळग्रस्तांना, पीडडतांना , अबलांना, अनाथ बालकांना , आहदवासीनां वेळोवेळी मदत करून सदर महहला मंडळाने आपली सामाजजक बांगधलकी जपली आहे. समाजाच्या प्रत्येक सेवाभावी कायाात अक्षय महहला मंडळाचे नेहमीच मोलाचे योगदान असते. समाजाचे सभासदत्व जस्वकारणारी प्रत्येक भगगनी अक्षय महहला मंडळाची देखील आपोआपच सभासद होते. अक्षय महहला मंडळाची वेगळी सभासदत्व वगाणी नाही.

महाराष्र टाइम्स ने आयोजजत केलेल्या ननरननराळ्या स्पधाांमध्ये भाग घेऊन अक्षय महहला मंडळाच्या भगगनींनी आपल्या ग णांची च णूक दाखवत अनेक बक्षक्षसे शमळवली
L.G. या कंपनीने त्यांच्या Microwave या उत्पादनाच्या जाहहरातीसाठी जाहीर केलेली ‘ खाद्य-पदाथा स्पधाा ‘ अक्षय महहला मंडळाच्या सभागृहातच आयोजजत केली होती. अनेक मंडळांच्या भगगनींनी बक्षक्षसे शमळवून आपली सी.के.पी. खाशसयत दाखवून हदली होती.

अक्षय महहला मंडळाने अनेक स्पधाांचे देखील आयोजन केले आहे. २००३ पासून ११ वर्े सातत्याने “ नाटय - स्पधाा “ आयोजजत केल्या आहे. त्यासाठी मंडळाने नामांककत अशभनेते, हदग्दिाक , अशभनेत्रींना पररक्षक म्हणून पाचारण केले आहे. ही नाटयस्पधाा ख ली असल्याम ळे आपल्या ज्ञातीचीच नव्हे तर इतर ज्ञातीची महहला मंडळे देखील भाग घेत असत.

आज देखील अक्षय महहला मंडळ श्रावण महहन्यात क ंकूमाचान सोहळा साजरा करते पण त्यावेळी ज्ञातीचे बंधन नसल्याम ळे इतर ज्ञाती - भगगनी देखील मोठया आनंदाने भाग घेतात. लग्न करून इतर धमा , जात, व भार्ा जस्वकारलेल्या आमच्या पररसरातील माहेरविीणी आमच्या अक्षय महहला मंडळाच्या सभासद होऊ िकतात.

स्नेहांककताच्या संलग्न महहला मंडळांनी आयोजजत केलेल्या स्नेहांककताच्या शिबबरातील स्पधाांतून अक्षय महहला मंडळाचा नेहमीच सहभाग असतो . त्यावेळी होत असलेल्या ननबंध - काव्य - कथा स्पधाांमध्ये अक्षय महहला मंडळाच्या होनहार भगगनींनी नेहमीच बक्षक्षसे पटकावली आहेत. तसेच शिबबरातील बौद्गधक व सांस्कृनतक स्पधाांमध्ये पाररतोवर्के शमळवण्यात आमच्या महहला नेहमीच अग्रेसर राहहल्या आहेत.

अक्षय महहला मंडळाचे कायाकारी मंडळ नेहमीच बदलत आले आहे. पण मंडळाची उद्हदष्टे, तत्वे यांची जपणूक करण्यासाठी व ध्येय प्राप्तीसाठी असणारी तळमळ अजूनही तीच आहे.अक्षय महहला मंडळाचे ववद्यमान कायाकारी मंडळ एकज टीने व शमळूनशमसळून काया करत असते :

  1. अध्यक्षा : उर्ा क ळकणी
  2. उपाध्यक्ष : मोहहनी गचटणीस
  3. कायावाह : अननता (देिम ख) आकलेकर
  4. सह-कायावाह : संजजवनी पाटणकर
  5. कोर्ाध्यक्ष : मेधा देिपांडे
  6. सह-कोर्ाध्यक्ष : शिल्पा स ळे
  7. सभासद : अचाना चौबळ, शमनाक्षी मोकािी,जस्मता राजे, नशलनी ग प्ते, हदपाली क ळकणी, िैला खळे, स ननता प्रधान

या सवा भगगनींच्या तसेच शिबीर प्रम ख भावना कुळकर्णी हांच्या सहकायााने अक्षय महहला मंडळाने २२-१-२०१७ रवववार रोजी स्नेहांककताचे ३३ वे शिबीर आयोजजत केले आहे. सदर शिबबरास आपल्या सवाांच्या सहकायााची ननतांत गरज आहे.